headlong
अर्थ (इंग्रजी)
with reckless haste
मराठी अर्थ
बेभानपणे, विचार न करता
वाक्यात वापर
नियामक यंत्रणा नसतानाच राज्याने खासगीकरणात बेभानपणे उडी घेतली.
The state rushed headlong into privatisation without a regulator in place.
समानार्थी शब्द
rashlyprecipitatelyimpetuously
विरुद्धार्थी शब्द
cautiouslydeliberately