headway
अर्थ (इंग्रजी)
forward progress made towards a goal
मराठी अर्थ
प्रगती, पुढे पडलेले पाऊल
वाक्यात वापर
स्वामित्वधनाच्या प्रश्नावर चर्चेत फारशी प्रगती झाली नाही.
The talks made little headway on the question of royalty.
forward progress made towards a goal
प्रगती, पुढे पडलेले पाऊल
स्वामित्वधनाच्या प्रश्नावर चर्चेत फारशी प्रगती झाली नाही.
The talks made little headway on the question of royalty.