hearten
अर्थ (इंग्रजी)
to encourage and give confidence
मराठी अर्थ
धीर देणे, उमेद वाढवणे
वाक्यात वापर
निकालातील सुधारणेने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची उमेद वाढवली.
The improved pass percentage heartened the district education officer.
समानार्थी शब्द
encouragecheerreassure
विरुद्धार्थी शब्द
disheartendiscouragedismay