hefty
अर्थ (इंग्रजी)
large in amount, size or weight
मराठी अर्थ
भरभक्कम, मोठा
वाक्यात वापर
प्रदूषण करणाऱ्या उद्योगावर मंडळाने भरभक्कम दंड ठोठावला.
The board imposed a hefty penalty on the polluting unit.
समानार्थी शब्द
substantialsizeableweighty
विरुद्धार्थी शब्द
paltrynegligibleslight