heinous

अर्थ (इंग्रजी)

utterly wicked and shocking

मराठी अर्थ

अत्यंत जघन्य, नीच

वाक्यात वापर

हे कलम केवळ जघन्य गुन्ह्यांनाच लागू होते.

The section applies only to heinous offences.

समानार्थी शब्द

atrociousmonstrousabominable

विरुद्धार्थी शब्द

trivialvenial