heirloom

अर्थ (इंग्रजी)

a valuable object or property passed down within a family

मराठी अर्थ

वंशपरंपरागत मौल्यवान वस्तू वा मालमत्ता

वाक्यात वापर

कुटुंबाच्या चार शाखांमध्ये वाटप झालेल्या वंशपरंपरागत मालमत्तेबाबत हा दावा होता.

The suit concerned an heirloom property partitioned among four branches of the family.

समानार्थी शब्द

legacybequestinheritance