helpline

अर्थ (इंग्रजी)

a telephone service offering advice or assistance

मराठी अर्थ

मदतवाहिनी, मदत क्रमांक

वाक्यात वापर

अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी चोवीस तास मदतवाहिनी सुरू करण्यात आली.

A round-the-clock helpline was set up for stranded migrant workers.

समानार्थी शब्द

hotlinesupport line