hereby

अर्थ (इंग्रजी)

by this declaration or document

मराठी अर्थ

याद्वारे, यायोगे

वाक्यात वापर

सक्षम प्राधिकारी याद्वारे तत्काळ प्रभावाने परवाना रद्द करीत आहे.

The competent authority hereby cancels the licence with immediate effect.

समानार्थी शब्द

by this meansherewith