hierarchical

अर्थ (इंग्रजी)

arranged in order of rank or authority

मराठी अर्थ

श्रेणीबद्ध, उतरंडीचा

वाक्यात वापर

केवळ एका सहीने होणारे निर्णय श्रेणीबद्ध नस्ती-प्रणालीमुळे रेंगाळतात.

A hierarchical filing system slows down decisions that need only a single signature.

समानार्थी शब्द

gradedrankedstratified

विरुद्धार्थी शब्द

egalitarianflat