hindrance

अर्थ (इंग्रजी)

something that obstructs progress

मराठी अर्थ

अडथळा, अडचण

वाक्यात वापर

जोडरस्ता नसणे हा शेतमाल विक्रीतील सर्वात मोठा अडथळा आहे.

The absence of a link road is the biggest hindrance to marketing the produce.

समानार्थी शब्द

obstacleimpedimentbarrier

विरुद्धार्थी शब्द

aidassistancehelp