homicide
अर्थ (इंग्रजी)
the killing of one human being by another
मराठी अर्थ
मनुष्यवध, हत्या
वाक्यात वापर
आरोप बदलून खुनाच्या दर्जाला न पोहोचणारा सदोष मनुष्यवध असा करण्यात आला.
The charge was altered to culpable homicide not amounting to murder.
समानार्थी शब्द
manslaughterkillingslaying