honorary

अर्थ (इंग्रजी)

held or given as an honour, without payment

मराठी अर्थ

मानद, विनावेतन

वाक्यात वापर

त्यांनी अकरा वर्षे संस्थेचे मानद सचिव म्हणून काम पाहिले.

He served as honorary secretary of the society for eleven years.

समानार्थी शब्द

unpaidtitularnominal

विरुद्धार्थी शब्द

salariedpaid