humanise
अर्थ (इंग्रजी)
to make something more considerate and less harsh
मराठी अर्थ
मानवी चेहरा देणे, अधिक संवेदनशील करणे
वाक्यात वापर
कच्च्या कैद्यांच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा या सुधारणांचा प्रयत्न होता.
The reforms sought to humanise prison administration for undertrial prisoners.
समानार्थी शब्द
civilisesoftentemper
विरुद्धार्थी शब्द
brutalisedehumanise