impregnable
अर्थ (इंग्रजी)
unable to be captured or broken into
मराठी अर्थ
अभेद्य, अजिंक्य
वाक्यात वापर
पाणीपुरवठा तोडेपर्यंत हा गड अभेद्य मानला जात असे.
The fort was considered impregnable until the water supply was cut.
समानार्थी शब्द
unassailableinvulnerablesecure
विरुद्धार्थी शब्द
vulnerabledefenceless