imprudent

अर्थ (इंग्रजी)

not showing care for the consequences

मराठी अर्थ

अविचारी, बेसावध

वाक्यात वापर

निधी प्राप्त होण्यापूर्वीच कामाला मंजुरी देणे अविचारी होते.

It was imprudent to sanction the work before the funds were received.

समानार्थी शब्द

unwiserashill-advised

विरुद्धार्थी शब्द

prudentcautiousjudicious