incomparable

अर्थ (इंग्रजी)

so good or great that nothing can be compared with it

मराठी अर्थ

अतुलनीय, तुलना करता न येणारा

वाक्यात वापर

मराठी लोकसाहित्यातील अण्णा भाऊ साठे यांचे योगदान अतुलनीय आहे.

Anna Bhau Sathe’s contribution to Marathi folk literature is incomparable.

समानार्थी शब्द

unrivalledunmatchedpeerless

विरुद्धार्थी शब्द

ordinarymediocre