incredulous
अर्थ (इंग्रजी)
unwilling or unable to believe something
मराठी अर्थ
साशंक, अविश्वास दर्शवणारा
वाक्यात वापर
तूट आठवडाभरात भरून काढल्याचे सांगितल्यावर सदस्य साशंक झाले.
Members were incredulous when told that the shortfall had been met in a week.
समानार्थी शब्द
scepticaldisbelievingdoubtful
विरुद्धार्थी शब्द
creduloustrustingconvinced