indoctrinate

अर्थ (इंग्रजी)

to teach a set of beliefs uncritically

मराठी अर्थ

ठराविक विचार मनावर बिंबवणे

वाक्यात वापर

शाळेने शिक्षण द्यावे, ठराविक विचार मनावर बिंबवू नयेत.

A school must educate, not indoctrinate.

समानार्थी शब्द

brainwashconditionimbue

विरुद्धार्थी शब्द

educateenlighten