ineffectual
अर्थ (इंग्रजी)
producing no useful result
मराठी अर्थ
निष्फळ, निरुपयोगी
वाक्यात वापर
बेकायदा वाळू उपशाविरुद्ध पाचशे रुपयांचा दंड हा निष्फळ प्रतिबंध ठरतो.
A fine of five hundred rupees is an ineffectual deterrent against illegal sand mining.
समानार्थी शब्द
futilefruitlessunavailing