inferior

अर्थ (इंग्रजी)

lower in rank or quality

मराठी अर्थ

कनिष्ठ, निकृष्ट

वाक्यात वापर

रस्त्याच्या शेवटच्या दोन किलोमीटरमध्ये निकृष्ट साहित्य वापरण्यात आले.

Inferior material was used in the last two kilometres of the road.

समानार्थी शब्द

substandardlowerpoorer

विरुद्धार्थी शब्द

superiorbetterhigher