inflexible

अर्थ (इंग्रजी)

unwilling to change; not able to be bent

मराठी अर्थ

ताठर, लवचिकता नसलेले

वाक्यात वापर

वयाबाबतच्या ताठर नियमामुळे अनेक पात्र उमेदवार वंचित राहिले.

An inflexible rule about age deprived several deserving candidates.

समानार्थी शब्द

rigidunyieldinguncompromising

विरुद्धार्थी शब्द

flexibleadaptableaccommodating