inkling

अर्थ (इंग्रजी)

a slight hint or suspicion of something

मराठी अर्थ

पुसटशी कल्पना, सूचक इशारा

वाक्यात वापर

येऊ घातलेल्या ढगफुटीची पुसटशी कल्पनाही जिल्हा कार्यालयाला नव्हती.

The district office had no inkling of the impending cloudburst.

समानार्थी शब्द

hintsuspicionglimmering

विरुद्धार्थी शब्द

certaintyfull knowledge