innocuous
अर्थ (इंग्रजी)
harmless and unlikely to cause offence
मराठी अर्थ
निरुपद्रवी, निरुपायकारक
वाक्यात वापर
मसुद्यातील एका निरुपद्रवी वाक्याचा संघटनेने धमकी असा अर्थ लावला.
An innocuous sentence in the draft was read as a threat by the union.
समानार्थी शब्द
harmlessinoffensivebenign