inoculate

अर्थ (इंग्रजी)

to protect against a disease by administering a vaccine

मराठी अर्थ

प्रतिबंधक लस देणे, लस टोचणे

वाक्यात वापर

तालुक्यातील प्रत्येक बालकाला पंधरा दिवसांत गोवराची प्रतिबंधक लस देण्यात आली.

Every child in the block was inoculated against measles within a fortnight.

समानार्थी शब्द

vaccinateimmuniseprotect