intemperate
अर्थ (इंग्रजी)
showing a lack of self-control, especially in speech
मराठी अर्थ
असंयत, अनियंत्रित
वाक्यात वापर
सदस्याचे असंयत शेरे अध्यक्षांनी इतिवृत्तातून वगळले.
The Speaker expunged the member’s intemperate remarks.
समानार्थी शब्द
immoderateunrestrainedexcessive
विरुद्धार्थी शब्द
temperatemeasuredrestrained