interlink
अर्थ (इंग्रजी)
to connect two or more things to one another
मराठी अर्थ
परस्पर जोडणे, आंतरजोडणी करणे
वाक्यात वापर
नद्या परस्पर जोडण्याचा प्रस्ताव चार दशके चर्चेत आहे.
The proposal to interlink rivers has been debated for four decades.
समानार्थी शब्द
connectlink upintegrate
विरुद्धार्थी शब्द
disconnectsever