internecine

अर्थ (इंग्रजी)

mutually destructive, especially within one group

मराठी अर्थ

परस्परविनाशी, अंतर्गत कलहाचा

वाक्यात वापर

पक्षांतर्गत परस्परविनाशी कलहामुळे त्यांना महापालिका निवडणुकीत फटका बसला.

Internecine feuding within the party cost it the civic polls.

समानार्थी शब्द

fratricidalfactionalmutually ruinous

विरुद्धार्थी शब्द

harmoniouscooperative