intoxicant
अर्थ (इंग्रजी)
a substance that produces intoxication
मराठी अर्थ
मादक पदार्थ, नशा आणणारा पदार्थ
वाक्यात वापर
आरोग्यास हानिकारक मादक पदार्थांवर बंदी घालण्यास अनुच्छेद ४७ राज्याला सांगते.
Article 47 asks the State to prohibit intoxicants injurious to health.