intrepid

अर्थ (इंग्रजी)

fearless in the face of danger

मराठी अर्थ

निर्भय, निधड्या छातीचा

वाक्यात वापर

रेशन धान्याच्या अपहाराचा पर्दाफाश प्रथम एका निर्भय वार्ताहराने केला.

An intrepid reporter first exposed the diversion of ration grain.

समानार्थी शब्द

fearlessdauntlessundaunted

विरुद्धार्थी शब्द

timidfearfulcowardly