investigate
अर्थ (इंग्रजी)
to carry out a systematic inquiry
मराठी अर्थ
तपास करणे, चौकशी करणे
वाक्यात वापर
बियाणे घोटाळ्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन झाले.
A special team was formed to investigate the seed scam.
समानार्थी शब्द
probeinquire intoexamine