inveterate
अर्थ (इंग्रजी)
having a long-established and unshakeable habit
मराठी अर्थ
मुरलेला, जुनाट सवयीचा
वाक्यात वापर
त्याला टिपणे काढण्याची मुरलेली सवय असून तो सर्वत्र वही घेऊन फिरतो.
He is an inveterate note-taker and carries a diary everywhere.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
occasionalreformed