invoke

अर्थ (इंग्रजी)

to cite a law or authority in support of an action

मराठी अर्थ

कलमाचा आधार घेणे, लागू करणे

वाक्यात वापर

जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांसाठी कलम १४४ लागू केले.

The collector invoked Section 144 for a period of seven days.

समानार्थी शब्द

citecall uponapply

विरुद्धार्थी शब्द

waiverevoke