iota
अर्थ (इंग्रजी)
an extremely small amount
मराठी अर्थ
तिळमात्र, कणभर
वाक्यात वापर
त्या रकमेशी अधिकाऱ्याचा संबंध जोडणारा तिळमात्र पुरावा नाही.
There is not an iota of evidence connecting the officer with the payment.
समानार्थी शब्द
jotwhitparticle
विरुद्धार्थी शब्द
abundancegreat deal