irreparable

अर्थ (इंग्रजी)

impossible to repair or make good

मराठी अर्थ

भरून न येणारे

वाक्यात वापर

या विलंबामुळे उभ्या पिकाचे भरून न येणारे नुकसान झाले.

The delay caused irreparable loss to the standing crop.

समानार्थी शब्द

irreversibleirremediablepermanent

विरुद्धार्थी शब्द

reparableremediable