jeer

अर्थ (इंग्रजी)

to shout mockingly at someone

मराठी अर्थ

हुर्यो करणे, टिंगल करणे

वाक्यात वापर

घोषणा पुन्हा वाचून दाखवताच गर्दीच्या एका भागाने हुर्यो केली.

A section of the crowd jeered when the announcement was repeated.

समानार्थी शब्द

mocktauntscoff

विरुद्धार्थी शब्द

cheerapplaud