jeopardy

अर्थ (इंग्रजी)

a state of danger or of possible loss

मराठी अर्थ

धोका, संकटाची स्थिती

वाक्यात वापर

दोनशे सेवानिवृत्त कामगारांचे निवृत्तिवेतन धोक्यात आले होते.

The pension of two hundred retired workers was in jeopardy.

समानार्थी शब्द

perilriskhazard

विरुद्धार्थी शब्द

safetysecurity