judicial
अर्थ (इंग्रजी)
relating to courts of law or to a judge
मराठी अर्थ
न्यायिक, न्यायालयीन
वाक्यात वापर
हा आदेश प्रशासकीय स्वरूपाचा असून न्यायिक नाही.
The order is administrative and not judicial in character.
समानार्थी शब्द
juridicallegalforensic