juvenile

अर्थ (इंग्रजी)

relating to a young person below the age of majority

मराठी अर्थ

बालवयीन, अल्पवयीन

वाक्यात वापर

कायद्याशी संघर्षात असलेल्या बालकाला न्यायालयासमोर नव्हे तर मंडळासमोर हजर केले जाते.

A juvenile in conflict with law is produced before the Board, not a court.

समानार्थी शब्द

minorunderageadolescent

विरुद्धार्थी शब्द

adultgrown-up