knotty
अर्थ (इंग्रजी)
complicated and difficult to solve
मराठी अर्थ
गुंतागुंतीचा, अवघड
वाक्यात वापर
कुळहक्काचा गुंतागुंतीचा प्रश्न पूर्णपीठाकडे पाठवण्यात आला.
The knotty question of tenancy rights was referred to the full bench.
समानार्थी शब्द
thornycomplexperplexing
विरुद्धार्थी शब्द
simplestraightforward