laborious
अर्थ (इंग्रजी)
requiring long and hard work
मराठी अर्थ
कष्टप्रद, श्रमाचे
वाक्यात वापर
सहा लाख नोंदी हाताने तपासणे हे कष्टप्रद काम होते.
Verifying six lakh entries by hand was a laborious exercise.
समानार्थी शब्द
arduoustoilsomepainstaking
विरुद्धार्थी शब्द
effortlesseasy