lag

अर्थ (इंग्रजी)

to fall behind others in progress

मराठी अर्थ

मागे पडणे, पिछाडीवर राहणे

वाक्यात वापर

पटनोंदणीत चार तालुके अजूनही जिल्हा सरासरीच्या मागे आहेत.

Four talukas continue to lag behind the district average in enrolment.

समानार्थी शब्द

trailfall behindstraggle

विरुद्धार्थी शब्द

leadsurge ahead