lament
अर्थ (इंग्रजी)
to express deep regret or sorrow
मराठी अर्थ
खंत व्यक्त करणे, शोक करणे
वाक्यात वापर
दोन हजार हेक्टर कांदळवन नष्ट झाल्याची खंत अहवालात व्यक्त झाली आहे.
The report laments the loss of two thousand hectares of mangrove.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
rejoicecelebrate