latent
अर्थ (इंग्रजी)
existing but not yet visible or active
मराठी अर्थ
सुप्त, अप्रकट
वाक्यात वापर
कौशल्य प्रशिक्षणाची सुप्त मागणी हेरण्याचा या योजनेचा उद्देश होता.
The scheme sought to tap the latent demand for skill training.
समानार्थी शब्द
dormanthiddenpotential