laurels

अर्थ (इंग्रजी)

honour and distinction won by achievement

मराठी अर्थ

यशाचे मानाचे तुरे, कीर्ती

वाक्यात वापर

मिळालेल्या यशावर समाधान मानू नका असा इशारा अकादमीने गुणवंतांना दिला.

The academy warned the toppers not to rest on their laurels.

समानार्थी शब्द

honoursaccoladesdistinction

विरुद्धार्थी शब्द

disgraceobscurity