ledger
अर्थ (इंग्रजी)
the principal book in which accounts are posted
मराठी अर्थ
खतावणी, हिशेबवही
वाक्यात वापर
भांडार खतावणी अकरा महिने न लिहिल्याचे लेखापरीक्षकांना आढळले.
The auditors found the stores ledger unwritten for eleven months.
समानार्थी शब्द
account bookregisterjournal