legible
अर्थ (इंग्रजी)
clear enough to be read
मराठी अर्थ
वाचनीय, स्पष्ट अक्षरातील
वाक्यात वापर
उमेदवारांनी आसन क्रमांक स्पष्ट अंकांत लिहावा.
Candidates must write the roll number in legible figures.
समानार्थी शब्द
readablecleardecipherable
विरुद्धार्थी शब्द
illegibleindecipherable