legume
अर्थ (इंग्रजी)
a pod-bearing crop such as gram or pea that fixes nitrogen
मराठी अर्थ
शिंबावर्गीय पीक, कडधान्य
वाक्यात वापर
तृणधान्यानंतर कडधान्याचे फेरपालट पीक घेतल्याने जमिनीत नत्र पुन्हा भरून निघते.
Rotating cereals with a legume restores nitrogen to the soil.
समानार्थी शब्द
pulse croppod crop