levity

अर्थ (इंग्रजी)

lack of seriousness where it is expected

मराठी अर्थ

गांभीर्याचा अभाव, हलकेपणा

वाक्यात वापर

शोकप्रस्तावाच्या वेळी दाखवलेल्या हलकेपणाबद्दल अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.

The Speaker deprecated the levity shown during a condolence motion.

समानार्थी शब्द

frivolityflippancyjocularity

विरुद्धार्थी शब्द

gravityseriousnesssolemnity