liberal

अर्थ (इंग्रजी)

generous; open to new ideas and to others’ freedom

मराठी अर्थ

उदार; मुक्त विचारांचा

वाक्यात वापर

निवृत्तिवेतनधारकाच्या बाजूने उदार अर्थ लावण्यास नियम मुभा देतात.

The rules permit a liberal interpretation in favour of the pensioner.

समानार्थी शब्द

broad-mindedgeneroustolerant

विरुद्धार्थी शब्द

illiberalbigotedrestrictive