lifetime
अर्थ (इंग्रजी)
the whole duration of a person’s life or a thing’s usefulness
मराठी अर्थ
आयुष्यभराचा काळ, संपूर्ण कालावधी
वाक्यात वापर
हयात असलेल्या जोडीदाराच्या आयुष्यभर हे निवृत्तिवेतन देय राहते.
The pension is payable during the lifetime of the surviving spouse.
समानार्थी शब्द
life spanwhole life